Opening Hours: Monday To Saturday between 10:00am to 5:30pm (Closed 2nd and 4th Saturday)

Disable Right-Click and Shortcuts
Screenshot detected! Content hidden.

'आरोग्यम् धनसंपदा'-''योगाद्वारे मानेच्या विकारांचे निवारण''

15 Dec 2022

आजच्या जीवनशैलीमुळे शारीरिक स्वास्थ्याकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यातून निर्माण होणारे दुष्परिणाम त्रासदायक ठरतात. अनेकांना मानेच्या विकाराने ग्रासलेले आहे. यासाठी योगा हा उपाय प्रभावी ठरतो. योगामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो आणि आजार, विकारांचे निवारण होण्यास खूप मदत होते. यासबंधित मार्गदर्शनासाठी...

दर शुक्रवारी देवगिरी फिटनेस क्लबअंतर्गत होणाऱ्या 'आरोग्यम् धनसंपदा' सदरातील

शुक्रवार, दि. १६ डिसेंबर २०२२
वेळ : सकाळी ६:१५ ते ७:३०

या सत्रात प्रशिक्षका - सौ. वर्षा देशमुख (प्रख्यात योग प्रशिक्षक) भारतीय योग संस्थान, दिल्ली यांचे ''योगाद्वारे मानेच्या विकारांचे निवारण'' या विषयावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

आपणही ऑनलाईन सहभागी होऊन, या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा !

जॉईन होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा !
https://www.facebook.com/deogiribankabd

विनीत -
किशोर शितोळे
(अध्यक्ष, देवगिरी बँक)

News-Image-of-deogiri-bank
Call Call Now